सगळ्यांचा लाडका अनिरुद्ध देशमुख म्हणजेच अभिनेते मिलिंद गवळी यांनी शेखरची ऑफ स्क्रीन मस्ती सगळ्यांसोबत शेअर केली. मालिकेत शेखरची भूमिका साकारणारा कलाकार मयूर खांडगेची धमाल पाहूया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan , Video Editor- Ganesh Thale<br />